जीवन एक रहस्य (चारोळी)
जीवन एक रहस्य (चारोळी)
1 min
165
जीवन एक रहस्य आहे
जीवनात कितीही दुःख झाले
तरी आपल्याला जगासमोर
हास्य दाखवावे लागते