STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

जीवन आपुले

जीवन आपुले

1 min
134

जगताना जीवन आपले

सुटत जाते गणित सारे

आठवणी तेवढ्या सोडून मागे

पुढे जाण्यात सरते जीवन आपले


Rate this content
Log in