जीव तुझ्या परी
जीव तुझ्या परी
1 min
566
वाटते मना माझ्या आता तुझ्याजवळ यावे
वाटते मना माझ्या तुझ्या मिठीत यावे
का असता हा जीव तुझ्यापरी
तुझ्या माझा जीव दडलेला