जीव जडलाय तुझ्यात
जीव जडलाय तुझ्यात
1 min
337
तुझ्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे
माझा जीव जडलाय तुझ्यात
म्हणूनच माझ्या कवितेची
प्रत्येक ओळ आहे तुझ्यासाठी खास