STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

झुळूक

झुळूक

1 min
806

सोसाट्याच्या वारा सुटलेला तू बघशील

त्यात असलेली उबदार झुळूक

तुझ्या गालावर येईल

ती झुळूक म्हणजे मी असेल


Rate this content
Log in