झिजले मी
झिजले मी
1 min
350
अर्धे आयुष्य गेले निघुनी
वाट बघते आहे मी सुखाची
शरीराने झिजले मनाने झिजले
वाट बघते आहे मी सुखाची
अर्धे आयुष्य गेले निघुनी
वाट बघते आहे मी सुखाची
शरीराने झिजले मनाने झिजले
वाट बघते आहे मी सुखाची