जगणं
जगणं
1 min
174
अरे माणसा, तुला मरायचं म्हणून
तू काय जगणं सोडून देशील
आणि दुःख झालं तर रडायचं म्हणून काय तू
हसणं सोडून देशील
अरे माणसा, तुला मरायचं म्हणून
तू काय जगणं सोडून देशील
आणि दुःख झालं तर रडायचं म्हणून काय तू
हसणं सोडून देशील