STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

जागर संविधानाचा...

जागर संविधानाचा...

1 min
262

विविधतेने नटलेल्या या प्रजासत्ताक भारत देशा 

लाभले बलिदान वीरा नि घटनेचा महान वारसा 


भाग्योदय संविधानाचा आहे सन्मान प्रत्येकाचा 

जात-पात, धर्मास नाही दावा कोणा एकाचा 


सर्वधर्मसमभाव जणू ब्रीद हर एक ओठावर 

हक्काचा जाहीरनामा सर्वास समान राखीव 


कर्तव्याची देश नि जनास आन बान जाण शान 

देशप्रेमाचा जागर घडवतो लोकशाहीचा मान 


साहित्याला गुण द्या
लॉग इन