STORYMIRROR
इवलेसे पिल्लू
इवलेसे पिल्लू
इवलेसे पिल्लू
इवलेसे पिल्लू
इवलेसे पिल्लू चाले
धरूनी ममतेचा हात
टाकूनी आईवर विश्वास
चालतो छत्र छायी
इवलेसे स्वरूप तिचे
लगबगीने टाकते पाऊलं
तिच्या समवेत भोळे
कापे जीवनाचे अंतर
More marathi poem from Yogita Takatrao
Download StoryMirror App