STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

इतके वेड असते प्रेम

इतके वेड असते प्रेम

1 min
698

प्रेमानी बांधल्या जातात गाठी

ह्या गाठी सोडल्या जातात प्रेमानी

प्रेमानी जवळ आलो प्रेमानेच बांधल्या गेलो

प्रेमानी एकमेकात विरून गेलो

इतके वेड असते का हे प्रेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन