Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

हवेत कसे तुझे नाते मजला

हवेत कसे तुझे नाते मजला

1 min
284


हवेत कसे तुझे नाते मजला

असे निखळ प्रेमाचे भाव मनी

जैसी पवित्र सरीतेचे पाणी

निरव्याज निर्मळ श्रोत तनी....


आयुष्यात बंधनही प्रेमाचे

त्याग तपस्या वाहे भरूनी

मान सन्मान हा पदोपदी

द्यावे अन् घ्यावे तळपूनी...


जगण्याची रीतभात विचारक

अनवरत कर्मभूमीचे चींतन

देशाला समर्थ करण्या उतराई 

दिनबंधूची मदत सेवा अर्चन...


हवेत असे मज असली नाती

खोटेपणा नसे ना मनमानी

अविरत ध्येयाचा बाना चढवून  

व्हावे भूषणी समाजभिमानी...


मनात असावी धैर्य धारना  

मी-पणाची अतिरेक न भरी 

स्व स्वाभिमान जपण्यासाठी

जरी गमवावे लागे प्राण जरी...


Rate this content
Log in