हुरहूर
हुरहूर
1 min
373
रात्र आली पण ती मोठी वाटते
संपता संपत नाही उजाडत दिवसही नाही
हुरहूर वाटे मनातलं दडपण हे
वाट बघते आहे मी सुखाची