Poonam Arankale
Others
नित्य फुलते जीवनधारा
वसुंधरेच्या मायेमधूनी
कृष्णतत्व ते खेळत राही
भुलवित जाई राधारमणी ||
खेळे खेळ, तो मुरलीधर
राधारमणी ती रमे रिंगणी
'मी'पण लोपे विरुनी तेथ
अन्, हसते राधा कृष्णपणी ||
बहार मोहोरांच...
शब्दचित्र
निळाई
मिरची
हसते राधा कृष...
लीन
नाजुकशा त्या ...
मोरपिशी मेघश्...
ठोसा
रतीमदन रूप