हरवलेले स्वप्न
हरवलेले स्वप्न
1 min
243
अंधारात हरवलेले स्वप्न माझे
तू हळूच येऊन मिरवावे
असं कसं असतं हे प्रेम
ते अगदी ओसंडून वाहत आहे