STORYMIRROR

Rajesh Varhade

Children Stories

4  

Rajesh Varhade

Children Stories

हर घर तिरंगा

हर घर तिरंगा

1 min
413

हर घर तिरंगा

हर घर तिरंगा दिवस 

साजरा करू भाऊ सर्व 

75 वा स्वातंत्र्य दिन 

येऊ द्या थोडा गर्व


सर्व देशात भारत देश 

महान माता ही म्हणती 

नानि संस्कृतीचे आहे 

सर्वधर्म ठाई जमती


जात धर्म विसरून 

सण त्योहार साजरे 

एकविसावे शतक 

कुणी मागे नाही नारे


राष्ट्रगीत प्रमाणे 

सर्व भाऊ बंधन 

थोड उनदुन असेल 

सांभाळून राहून


देशा देशात नाव 

दाखवू सर्व करून 

मागे न राहणारा कुणी 

पुढे पुढे जाऊन



Rate this content
Log in