STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

हळूच गुंतलो

हळूच गुंतलो

1 min
386

मला कळले तोही पडला माझ्या प्रेमात

माझे जे हाल होते तेही त्याचे पण होते

माझी प्रीत चोरून नेली त्याने

हळूच गुंतलो आम्ही एकमेकात


Rate this content
Log in