हिरवी वनराई
हिरवी वनराई
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
हिरवे गडद वनराई
माणसाच्या डोळ्याचं पारण फेडणार
कुतूहलाची अन् मखमलीची वनराई
चौकडे सुगंध सुगंध पसरवणारी वनराई
या हिरव्या मखमलीवर जणू काय
पावसाचे पांढरे शुभ्र गारवे पडले
हे सुखावणारी अन् नयनरम्य दुनिया
आपल्या जिवाभावाशी मैत्री करू पाहणारी
ह्या हिरव्या वनराई वर
निवांत पणे ह्या नाजूक
फुलपाखरासारखे झोपी जावं