Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendrakumar Shelke

Others

3  

Rajendrakumar Shelke

Others

हेच मागणे

हेच मागणे

1 min
346


पुरे झाले आहे

आता हे *गणेशा,*

अंत नका पाहू

तुम्ही श्री *विघ्नेशा.*


भक्तिमागे लागलेत

शनी आणि *राहू,*

भक्त होई कासावीस

नका अंत तुम्ही *पाहू.*


किती वाट पहावी

किती सोसाव्या *कळा,*

संपतोय बघ माणूस

कोरोनात होई *वेगळा.*


धाव घ्यावी तुम्ही

वाचवावे *माणसाला,*

हिच प्रार्थना करतो

कर जोडुनी *गणेशाला.*


घाव घाली पुन्हा

माणसाच्या *जीवा,*

बंद झाली दारे पुन्हा

उघडुनी तुम्ही *यावा.*


तुझ्या कृपाशीर्वादाने

भाव अंतरी तो *उरावा,*

हेच मागणे तुम्हां आहे

सावरावे आता *देवाधिदेवा..!*


Rate this content
Log in