STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

हे मना...

हे मना...

1 min
193

लपंडाव स्वतःच्या मनाशी 

समाधानाची उत्तरं नाहीशी 

प्रश्नांची रोजच सरबत्ती 

इतकी वाईट आहे दुर्दशा 

मनाच्या या घालमेलीची 

हे मना पारख रे ही खंत 

ओळख माझ्या मनाचं 

तुस्यात हरवलेलं चित्त 


साहित्याला गुण द्या
लॉग इन