हे जग नष्ट होत आहे
हे जग नष्ट होत आहे
येवढ सुन्दर जग देवानी निर्माण केल
त्यात मनुष्य जातिला जल्मा घातल
त्याला जीवन जगायला विनामुुुल्य
नैसर्गिक संपत्ती दिली.....
अन्न वस्र निवारा पानी हवा...
पण त्या संपत्तिचा मानुुस गैरवापर करत आहे
विशयात अडकून टीला स्वार्थपोटी नस्ट करत आहे
..मानसााला जंगलातील झाडापासून स्वच्छ हवा भेटते ज्यामुुुले मानुस स्वास घेत आहे
पन आज जंगल तोड़ करून तिथ मानूस मोठ मोठे कारख़ाने बाधत आहे.....
..पानी मानसाच जीवन आहे जे त्याला नदी नाल्यातून मिडतेय
मनुुुष्य आज तिथ कारख़ान्यातिल घान पानि सोडतय.
..खायला अन्न मानसाला शेति मधून भेटते पन
आज शेेति मोडुन माणुस तिथ घर बांधतोय...
..गावातिल घर सोडुन मानुस शहरात धावत आहे
आनी गावामध्ये मोठे होटल बार बाधत आहे....
कापसाच्या शेती पासून घालायला कपडे भेटत आहे
पन पराठी सोंडुन मानूस तिथ गांजा बिडीचि शेत करत आहे..….
अन्न वस्त्र निवारा हवा पानी या पाच गोस्टी मुले मानुस जीवन जगत आहे विशयाचा आधीन जाउन नैसग्रिक
संपत्ति संपवत आहे...
म्हनुन आज मोठे मोठे भूकप सूनामी येउन हे जग
नष्ट होत आहे...
