STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

हे आई मला जगात येऊ दे ना

हे आई मला जगात येऊ दे ना

1 min
252

आई मला जगात येऊ दे ना

हे आई सुंदर जग मला पाहू दे ना


इवल्याशा बोटांनी धरुनी तुझा हात

या मातीत मला बागडू दे ना


पाटी दप्तर पाठीवरती घेऊनी

बाला मंदिरात मला जाऊ दे ना


तुझा हात हातात घेऊन

प्रेमाने मला गोंजारशिल ना


हे आई मला या जगात येऊ दे ना

ये आई तू सुंदर जग मला पाहू दे ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन