STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

हास्य सारं

हास्य सारं

1 min
430

नाही देता आलं धन तरी

देता यावा निर्मळ आनंद

आपलं आयुष्य हे अमूल्य समजून

फुलवत जावं हास्य सारं


Rate this content
Log in