STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

हास्य माझे विलोप झाले

हास्य माझे विलोप झाले

1 min
174

हास्य माझे सारे

 विलोप झाले

उरले काही न आता 

शून्यात सारे गेले 

    केले प्रेम तुझ्यावर 

    पर तूला न ते कळले 

    उरले दुखः आयुष्यात

    तू नच ते जाणले

का असतो जीव वेडा

तुझ्यावर प्रेम केले

प्रेम माझे हे एकल्याचे

तिला न जाणवले


Rate this content
Log in