STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

हाक

हाक

1 min
2.9K


जग झालं जरी कधी वैरी 

तरी स्वबळावर स्वतःसाठी 

मीच एक योद्धा सदैव तत्पर

माझ्या मदतीच्या हाकेसाठी


Rate this content
Log in