STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

हाक

हाक

1 min
448

यातनेने विटाळला जीव

दुःख पचवता येत नाही..!


पोहचती हाक सारीकडे

पण प्रतिसाद कुणी देत नाही..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन