STORYMIRROR

Pratibha Vibhute

Others Children

3  

Pratibha Vibhute

Others Children

गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमा

1 min
380

गुरू घालू

दंडवत

शिष्य छान

घडवत...१!


गुरू माझी

असे आई

चिंता सदा

लागे बाई...२!


गुरू विना

नाही दुजा

सदा नाम

मुखी भजा...३!


गुरू शिष्य

नातं छान

ज्ञान देती

ठेवा भान...४!


जीवनाला

मार्ग दावी

इच्छापूर्ती

सदा व्हावी...५!


जीवनाचा

शिल्पकार

ज्ञान दान

आविष्कार...६!


साहित्याला गुण द्या
लॉग इन