STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

गुरुदक्षिणा

गुरुदक्षिणा

1 min
256

जन्मतःच माता पिता गुरू

शिक्षक गुरू देती शिक्षण 

अध्यात्मिक गुरु सुसंस्कार

जीवनाची नौका पार करी

गुरुदक्षिणा द्यावी साभार


एकलव्य वा शिवाजी राजे

वा विवेकानंद जरी नसू

गुरुदक्षिणेची मिळे संधी

करता घरी गुरुपौर्णिमा 

मनापासून तया तू वंदी


सुसंस्कारीत स्वत: होऊन

घडवू छान पिढीला नव्या

उपयोगी समाजाच्या पडू

होऊ लीन कृतज्ञतापूर्वक 

गुरूंच्या आपण पाया पडू


साहित्याला गुण द्या
लॉग इन