STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

4  

SWATI WAKTE

Others

गुरु महिमा

गुरु महिमा

1 min
302

गुरुविना ज्ञान नाही 

गुरुविना मार्ग नाही 

प्रत्येकाला असावा गुरु 

गुरु करतो आयुष्य सुरु 

गुरूंचा आदर 

करावा आयुष्यभर 

गुरूंना वाटावा अभिमान 

कर्म करावे तसेच छान 


साहित्याला गुण द्या
लॉग इन