गुंतले मी तुझ्यात
गुंतले मी तुझ्यात
1 min
406
वेळ कुठे मजला इतरांशी बोलायला
तुझ्यात गुंतले मी आयुष्यात पिसायला
माझ्याकडे मीच का लाजते
कारण पडले मी प्रेमात तुझ्या
थोडसं तुझ्याशी बोलायचं आहे
कारण प्रेम करण्यात मला वेळ घालवायचा आहे
आले कुठून तरी हे प्रेमाचे वारे
इतके पुरे आता प्रेमात तुझ्या
खरंच गुंतले मी इतकी तुझ्यात
भान नसे मला काही कळे ना मला
