गुलकंद...
गुलकंद...
1 min
265
रंगीन फुलांची सजली बाग
जमवू जत्रा घेण्यास आस्वाद...
मनमुराद नेत्रसुख हृदयी फुलवू
चाखू गुलकंदी सुगंधीत स्वाद...