गुज (चारोळी)
गुज (चारोळी)
1 min
226
गूज मनीचे सांगण्यास
राधा झाली बावरी
मुरलीनाद ऐकताच
लाजेने झाली कावरी
गूज मनीचे सांगण्यास
राधा झाली बावरी
मुरलीनाद ऐकताच
लाजेने झाली कावरी