STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

गोड मैत्रीण

गोड मैत्रीण

1 min
307

चाल सुंदर असते ती गोड मैत्रिण असते

तिचे हास्य लोभावने असते ते गोड मैत्रीण असते

सुंदरता बघण्याची नजर असते ती गोड मैत्रीण असते

जी सुंदरता मनातून भावते ती गोड मैत्रिण असते


Rate this content
Log in