गणपती
गणपती
गणपती
गणाधीश गणनायक
गणपती
गजमुखाय बुद्धी देवता विनायक
गणपती
गणेशा तु प्रारंभ भक्तांचा दाता विघ्नहारक
गणपती
गौरी शंकर नंदन रिद्धी सिद्धी पती बंधु कार्तिक
गणपती
गजानन शुभार्शिवाद सुखानंद शांती नांदो घरोघरी होता आपले आगमन सहमुषक
गणपती
