गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
1 min
36
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
भक्तांच्या हाकेला, धावून येतोस तू
दुःखाचा नाश करतोस , सुख आनंद देतोस तू
तू विद्येचा देवता
तू समृद्धीचा देवता
वरद , विनायक, एकदंत, लंबोदर तू
दुःखचा विनाश तू
गणेश चतुर्थी सण खास आहे
1 ,5 ,7,10 , 21 दिवस घरात राहतोस तू
सर्वांना प्रेम माया आशीर्वाद सुख आनंद देतोस तू
घराची ऐश्वर्य भरभराटी करून जातोस तू
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
