Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

गणिती क्रियांची ओळख

गणिती क्रियांची ओळख

1 min
366


(चाल - झुकझुक झुकझुक आगीनगाडी) 


आली आली 4 चिन्हांची गाडी

समजून घेऊ या त्यांची खोडी

गणिती क्रिया शिकू या,

गणितात हुशार होऊ या||धृ||


वस्तूंची करण्यास एकूण

एकाचे दुसऱ्यात मिळवून

पटपट आपण मोजू या

बेरीज यास म्हणू या||१||


आपल्यातील दुसऱ्याला द्यायचे 

उसने कधीकधी मागायचे

कमी किंवा उणे करू या

वजाबाकी यास म्हणू या||२||


एकाला कितीही वस्तू देऊ

अनेकांकडील वस्तू मोजू

पुन्हा पुन्हा मिळवू या

गुणाकार यास म्हणू या||३|| 


मित्रांना चला खाऊ वाटू

एकेकाला सारखेच देऊ

एकाचा खाऊ मोजू या

भागाकार यास म्हणू या||४||


Rate this content
Log in