गंधाळलेला स्पर्श
गंधाळलेला स्पर्श
1 min
446
नशिबाने साथ दिली तर
तुझी ह्या जन्मी होऊन जाईल
गंधाळलेल्या तुझ्या स्पर्शाने
तुझ्या प्रेमात वेडी होऊन जाईल