STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

गंध तुझा

गंध तुझा

1 min
305

गंधात विरताना

मन हे हळवं जस सांगताना

या हळव्या मनाला आधार तुझा जसा

या आधार मनाला तिलाच तो जसा

या जीवाला या मनाला जणू काही दिलासा मनाला माझ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन