STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

गंध तुझा

गंध तुझा

1 min
374

सुचत नव्हते मला दुरावतो तू जेव्हा

ध्यास तुझा लागला कंठ दाटुनी माझा आला

मनातले माझ्या कसे सांगू तुला

वाटते मला हवेतही तुझा गंध दाटला

जिथे तिथे भास होतसे मला पुन्हा पुन्हा


Rate this content
Log in