STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

3  

Anupama TawarRokade

Others

गंध फुलांचा

गंध फुलांचा

1 min
709

गंध फुलांचा

दरवळतो

रंग फुलांचा

मन वेधतो


मंद सुगंध 

गुज सांगतो

मनी लाजूनी

स्वप्नी रंगंतो


बोलता काही

वेड्या मनाच्या

उलगडल्या

पाखी फुलांच्या


रंगेबीरंगी

गुच्छ फुलांचे

दर्पण आहे

सुखदुःखाचे


काटे फुलांचे

प्रतिक आहे

आयुष्यातील

अडथळ्यांचे


फुले गुंफती

ऋणानुबंध

जोडतो नाती

फुले सुगंध


साहित्याला गुण द्या
लॉग इन