STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

घोट...

घोट...

1 min
136

चक्राच्या अवतीभोवती विश्व

हातावरचं कुंभाराचं दरिद्री पोट 

जीवनाचं उद्दिष्ट सुखात जगायला

प्यावा लागतो मडक्यातला घोट


Rate this content
Log in