घोट आमचा...
घोट आमचा...
1 min
106
जंगलाचे राजे आहो आम्ही
अधिकारांवर आमच्या गदा
आम्हालाच हाकलले तुम्ही
का हो घोटला आमचा गळा
जंगलाचे राजे आहो आम्ही
अधिकारांवर आमच्या गदा
आम्हालाच हाकलले तुम्ही
का हो घोटला आमचा गळा