घेईन उंच भरारी
घेईन उंच भरारी
1 min
214
धेयाच्या दिशेने उदयाचा
प्रत्येकाचा स्वभाव असावा
मेहनतीच्या बळावर अक्षद
उद्याचा चेहरा स्पष्ट दिसावा!!१!!
स्वप्न चालून आले आयुष्यामध्ये
भरभरून प्रेम आशीर्वाद असुदे
स्वप्नाच्या दुनियेत पुढे तुला
यशाच्या शोधात तुला बळ येऊदे
आकाश कवेत झेप घेताना
थोड रुसव जास्तीच हसावं
हसता हसता आपल्या धेयासाठी
आई वडिलांचं नाव रुजवावा !!
आकाशात उंचं झेप घेताना
जन्मा नंतर प्रवास चालू व्हावा
ध्येयासाठी लढाई करता करता
उंच भरारी घेत शिखरावर जाव!!४!!
