घायाळ
घायाळ
1 min
345
तू हसतेस तेव्हा खूप गोड दिसतेस
तू लाजतेस तेव्हा पण गोड दिसतेस
म्हणून तर तुझ्या ह्या रुपयावर
हा वेडा घायाळ झाला आहे