STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

गेलेले क्षण

गेलेले क्षण

1 min
377

गेलेले क्षण निसटून गेले आहे

एकेक क्षण जणू वाळुसरखा निसटतो आहे

ह्या तारखाच्या पायाऱ्यातून डिसेंबर घसरतो आहे

आयुष्याच्या ह्या जीवघेण्या कचाट्यात

काही माणसं जोडली गेली ती कायम हृदयात जोडली गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन