STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

3  

manasvi poyamkar

Others

गावाकडचा आनंद

गावाकडचा आनंद

1 min
421

उज्वल स्वप्ने जेथे वसती

तेथेच मातृभूमीचे सुख नांदते..

जेथे बंधूभाव अन नाते निरागस

तेथे जमिनीतून सोने पिकते...

धान्याचा तो घास घडवीतो

देशाचे भूत,भविष्य अन वर्तमान..

गावात त्या असे आपुलकी

शेतात राबतो मातिचा इमान..


Rate this content
Log in