गाव
गाव
1 min
148
गाव आमचे छान
गाव आमचे छान
लोक राहतात एकोप्याने
समस्या सोडवितात आनंदाने
इथे नाही कमतरता
माणुसकी अन यशाची
येथे असती विविधता
येथे असती शांतता
येथे आहे नागरिक सुजाण
येथे आहे मुले छान
शिक्षण येथील उत्तम
मुले घडती सर्वोत्तम
झाडे निसर्ग अमाप
येथे राहून आमची
नेहमी वाढते शान
असे गाव आमचे छान
