गाव (चारोळी)
गाव (चारोळी)
1 min
14.3K
खुले बोलण्याचा आत्ता सराव नाही,
चार भिंती पल्ल्याड माझी धाव नाही...
महानगर आहे हे स्वार्थाचे,
खुलेपणाने जगाया हे माझे "गाव" नाही...!!