STORYMIRROR

Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

🌺🌺गाऊ चला🌺🌺

🌺🌺गाऊ चला🌺🌺

1 min
263

जिवण गाणे

   गाऊ चला

आनंद मिळे

   जिवणाला !! १!!


स्फूर्ती मिळती

   जिवणाला

गाऊन गाणे

   आनंदाला !!२!!


जिवन गाणे

   गात राहू

प्रेमाने संर्वा

   भेट घेऊ !!३!!


कधीच नाही

   झाला आज

तंटा आमुचा

   आगीत भाज !!४!!


जिवन गाणे

   गाता गाता

गाणे नर्शीचे

   जिवदाता !!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन