STORYMIRROR

Priyanka Pawar

Others

3  

Priyanka Pawar

Others

गाठोडं

गाठोडं

1 min
263

मी तर केलं होतं

नितांत प्रेम त्यावर. ..


पण का कोणास ठाऊक,

त्याने समजलं त्यास जङ गाठोडं 


माझ्यासाठी तर तोच 

माझं सर्वस्व होता. ...


परंतु त्याच्या साठी होते,

मी एक अवजड गाठोडं 


वेडी मी होते, 

फक्त त्याच्याच साठी 

अन् तो होता 

दुसर्‍याच कुणासाठी. .....


सांगेन का बरं,  

कुणी त्याला ...

माझं हृदय आहे, 

फक्त त्याच्या साठी 


नको रे , समजू 

तू मला गाठोडं. ...


मला तर हवं आहे, 

प्रेम तुझं थोडं थोडं. .


साहित्याला गुण द्या
लॉग इन