STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

गांभीर्य भावनांचे

गांभीर्य भावनांचे

1 min
185

सगळे धावत आहे मोबाईल मागे

खरच कळत नाही कोणाला गांभीर्य भावनांचे

खरच कोणाला कळत नाही गांभीर्य प्रेमाचे

खरंच कळत नाही कोणाला माणसांचे प्रेम आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन